नांदेड जिल्हा सेतू समिती यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

Nanded Zilha Setu Samiti Recruitment 2019 : Various Vacancies of 3 Posts

जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या मार्फत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील प्रकल्प संचालक, लिपिक तथा लेखापाल आणि डाटा इंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ३ जागा निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter