कारंजा येथे २३४ जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम आणि नगर परिषद (राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान) व इंनानी महाविद्यालय, कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने २३४ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने सर्व कागदपत्रांसह विद्याभारती महाविद्यालय, अमरावती रोड, कारंजा (लाड), जि. वाशीम येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  नोंदणी करा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter