अन्य जाहिराती

प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये विविध पदांच्या एकूण १६३ जागा

प्रगत संगणन विकास केंद्र, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण १६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार…

जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्रात संशोधन सहकारी पदाची १ जागा

नागपूर येथील जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्राच्या आस्थापनेवरील कनिष्ठ/ वरिष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या…

बेंगलोर येथील वीजपुरवठा कंपनीत विविध प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या जागा

बेंगलोर येथील विद्युत पुरवठा कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील (शिकाऊ) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून…

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांच्या रिक्त जागा

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक आणि संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून…

मुंबई येथील महानंद दुग्धशाळेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाच्या मुंबई येथील महानंद दुग्धशाळेच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक आणि उपव्यवस्थापक/ व्यवस्थापक पदांच्या एकूण ९…

मुंबई येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य सोसायटी कार्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील देखरेख आणि मूल्यांकन सांख्यिकी अधिकारी पदाच्या एकूण १५ जागा…

पुणे येथील देवळाली कॅन्टोनंट बोर्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

कॅन्टोनंट बोर्ड देवळाली (पुणे) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ सहाय्यक, कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ६ जागा…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदाच्या १३ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (CMO) आणि वैद्यकीय अधिकारी (Shift Duty) पदाच्या एकूण…

बीड येथील श्री स्वामी विवेकानंद नर्सिंग महाविद्यालयात विविध पदांच्या ११ जागा

बीड येथील श्री स्वामी विवेकानंद नर्सिंग महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ वाचक, सहाय्यक प्राध्यापक/…

भारत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड (ECIL) मध्ये विविध पदांच्या एकूण २८ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड (ECIL) यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक सहाय्यक आणि कार्यालयीन सहाय्यक पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या…

रायगड जिल्ह्यात आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदाच्या एकूण १४ जागा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि. रायगड अंतर्गत शासकीय आश्रमशाळांच्या आस्थापनेवरील कंत्राटी शिक्षक पदाच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…

पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात विविध पदाच्या एकूण २६ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या आस्थापनेवरील उपकुलसचिव, सहायक कुलसचिव, सहायक वित्त अधिकारी, कक्ष अधिकारी (सर्वसाधारण) आणि कक्ष अधिकारी (लेखा),…

साउथ सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड यांची (८८५८५ पदे) बोगस जाहिरात प्रसिध्द

भारत सरकारच्या कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या साउथ सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८८५८५ जागा भरण्यासाठी प्रकाशित…

गोव्याच्या पुराभिलोख व पुरातत्वशास्त्र संचालनालयात विविध पदाच्या १० जागा

पुराभिलोख व पुरातत्वशास्त्र संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आर्किविस्ट गेड-II, ट्रान्स्क्रायबर ऑफ रेकॉर्डस, प्रयोगशाळा सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या…

सैन्य सेवा लष्करी तुकडी कार्यक्षेत्र मुख्यालयात विविध पदाच्या एकूण १५ जागा

भारत सरकारच्या संरक्षण मात्रालाय अधिनस्त सैन्य सेवा लष्करी तुकडी अंतर्गत कार्यक्षेत्र मुख्यालयाच्या आस्थापनेवरील चालक, कामगार, फायरमन पदांच्या एकूण १५ जागा…

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीत पोलीस निरीक्षक पदाच्या ४ जागा

सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर यांच्या आस्थापनेवरील पोलीस निरीक्षक (सेवानिवृत्त अधिकारी) पदाच्या  एकूण ४ जागा भरण्यासाठी…

पुणे येथील राष्ट्रीय संस्था व्हायरोलॉजी मध्ये विविध पदांच्या एकूण ४६ जागा

राष्ट्रीय संस्था व्हायरोलॉजी पुणे यांच्या आस्थापनेवर प्रकल्प वैज्ञानिक-सी (नॉन मेडिकल), प्रकल्प वैज्ञानिक-बी (नॉन मेडिकल), प्रकल्प ज्येष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प कनिष्ठ…

Visitor Hit Counter