जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १७ जागा

NMU Jalgaon Recruitment 2019 : Various Vacancies of 17 Posts

 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.

Visitor Hit Counter