वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स पदाच्या एकूण ९९ जागा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स (शिकाऊ) पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 


सौजन्य: अपेक्षा मल्टी ई सर्व्हिसेस, वसमत.


Comments are closed.

Visitor Hit Counter