भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळात विविध पदांच्या एकूण ८९ जागा

Prasar Bharti Recruitment 2019 : Various 89 Posts

भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळात दूरदर्शन बातम्या (डी.डी. न्यूज) करिता विविध पदांच्या एकूण ८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 


सौजन्य: श्रमिक कॉम्प्युटर,औरंगाबाद.


 

Comments are closed.

Visitor Hit Counter