मुंबई येथील राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थान मध्ये विविध पदांच्या एकूण १३ जागा

ICMR (NIIH) Mumbai Recruitment 2019 : Various Vacancies of 13 Posts

राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थान, मुंबई (ICMR-NIIH) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, बहुकार्य कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा इंट्री ऑपरेटर (ग्रेड-ए/ बी), वैद्यकीय सामाजिक कर्मचारी आणि संशोधन सहकारी (नॉन मेडिकल) पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत संकेतस्थळ

 


Comments are closed.

Visitor Hit Counter