उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ८४ जागा

NHM Osmanabad Recruitment 2019 : Various Vacancies of 84 Posts

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मीक आरोग्य व कुटुंब कलयाण सोसायटी उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, अकाउंटंट, फिजिओथेरपिस्ट, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, पॅरामेडिकल वर्कर (टीबी-एल) कुष्ठरोग, ब्लॉक कम्युनिटी मोबिलिझर,नेत्ररोग असिस्टंट-एनपीसीबी-१, ईसीजी टेक्निशियन आयपीएसएस -१, ट्यूटर, कायदेशीर सल्लागार [पीसीपीएनडीटी], अनेस्थेटिस्ट [आयपीएचएस], ओबस्टेट्रिसियन [आयपीएचएस], बालरोगतज्ञ, फिजिशियन, मानसोपचारतज्ज्ञ [डीएमएचपी], रेडिओलॉजिस्ट [आयपीएचएस], सर्जन [आयपीएचएस] आणि सुपर स्पेशल हृदयरोगतज्ञ पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 


Comments are closed.

Visitor Hit Counter