माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध कंत्राटी पदांच्या एकूण १९८० जागा

Mazagon Dock Shipbuilders Limited : Various Vacancies 1980 Posts

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९८० जागा दोन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१९ आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter