जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्रात संशोधन सहकारी पदाची १ जागा

JNARDDC Nagpur Bharti 2019 : Vacancies of 1 posts

नागपूर येथील जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्राच्या आस्थापनेवरील कनिष्ठ/ वरिष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.

Visitor Hit Counter