भारतीय संरक्षण विभागाच्या तटरक्षक दलात नाविक (सामान्य) पदांच्या जागा

Indian Coast Guard Recruitment 2019 : Vacancies of General Duty Posts

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय अधिनस्त तटरक्षक दलात नाविक (सामान्य) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter