प्रवेशपत्र

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी उपकेंद्र सहाय्यक परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील उपकेंद्र सहाय्यक पदाच्या एकूण २००० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र…

पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या आस्थापनेवरील पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर पदांच्या एकूण ७२९ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली…

स्टाफ सिलेक्शन कमिशन बहूउद्देशीय कर्मचारी (MTS) प्रवेशपत्र उपलब्ध

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी (MTS) अतांत्रिक पदांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून महाराष्ट्रातील उमेदवारांना…

स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली पोलिस परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत दिल्ली पोलिस, सीएपीएफ, सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) आणि सीआयएसएफ मधील उपनिरीक्षक (एसआय) पदांच्या एकूण १३३०…

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स ट्रेनी ऑपरेटर प्रवेशपत्र उपलब्ध

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स (RCF) यांच्या आस्थापनेवरील ट्रेनी ऑपरेटर पदाच्या ५० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून…

स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त उच्च माध्यमिक परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत २ जुलै २०१९ ते ११ जुलै २०१९ दरम्यान घेण्यात येणाऱ्या संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा-२०१८ (CHSL-Tier-I)…

आयबीपीएस-ग्रामीण बँक कार्यालयीन सहाय्यक परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

आयबीपीएस मार्फत देशातील ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील कार्यालयीन सहाय्यक पदासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित…

इंडियन बँक प्रोबेशनरी ऑफिसर ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

इंडियन बँकेच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ६ आक्टोबर २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती…

भारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी पदाच्या ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र

भारतीय रेल्वे बोर्डाच्या विविध विभागातील ग्रुप-डी पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित विभागाच्या…

Visitor Hit Counter