केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९ जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्या मार्फत डिसेंबर २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९ (सीटीईटी) मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०१९ आहे.

 

घोषणा पाहा    ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter