डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ७ जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील कुलसचिव, संचालक, उपविभाग संचालक आणि प्राध्यापक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter