पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक/ परिचर पदांच्या परीक्षेला स्थगिती

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक/ परिचर पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या काही तारखांच्या परीक्षा पूरग्रस्त परस्थितीमुळे रद्द करण्यात आल्या असून सदरील परीक्षेचे नवीन वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे, मात्र ज्या उमेदवारांच्या मोबाईलवर महाऑनलाईन कडून संदेश प्राप्त झाला आहे त्याच उमेदवाराने परीक्षा रद्द झाली आहे असे समजावे किंवा खात्री खात्री करणे आवश्यक आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

संबंधित मेसेज पहा

 


Leave A Reply

Visitor Hit Counter