नवीन जाहिरात

कारंजा येथे २३४ जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम आणि नगर परिषद (राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान) व इंनानी महाविद्यालय, कारंजा…

आयटीआय पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन व डिझेल मेकॅनिक करिता प्रवेश देणे आहे

आर्टीझन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती येथे आय.टी.आय. पॅटर्न कोर्स इलक्ट्रिशियन (२ वर्ष) आणि डिझेल मेकॅनिक (१ वर्ष) करिता प्रवेश देणे…

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १६४ जागा

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांच्या आस्थापनेवरील अभियंता (प्रकल्प), अभियंता (रिफायनरी), कायदा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, मनुष्यबळ अधिकारी, अग्निशमन व…

पुणे येथे केवळ ४००० रुपयात सेल्फस्टडी+ क्लासेससह सर्व निवासी सुविधा

महागणपती करिअर फौंडेशन, पुणे येथे मोफत स्पर्धा परीक्षा क्लासेस (PSI/ STI/ Asst/ राज्यसेवा पूर्व+मुख्य) आणि सेल्फस्टडीसह सर्व निवासी सुविधांसह (राहणे+…

औद्योगिक विकास महामंडळात बारवी धरण प्रकल्पग्रस्त उमेदवारांना राखीव जागा

महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत व यांत्रिकी), लिपीक-टंकलेखक, लघुलेखक…

बीड येथील भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या भरपूर जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभाग अंतर्गत 'विमा प्रतिनिधी' नियुक्त करावयाचे आहेत. पात्रता- बीड जिल्ह्याचा रहिवाशी, ग्रामीण भाग- दहावी पास आणि…

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या १७६ जागा (मुदतवाढ)

इंडियन ऑईल कोर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या एकूण १७६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून…

नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान मध्ये विविध पदांच्या ५२ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, लेखा अधिकारी आणि परीक्षा सहाय्यक…

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण २५ जागा

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक डेटा अभियंता, व्यवसाय विश्लेषक, गतिशीलता आणि फ्रंट एंड डेव्हलपर, एकत्रीकरण तज्ञ,…

हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एचईसी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एचटीआय) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीन,…

आयटीआय पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन व डिझेल मेकॅनिक करिता प्रवेश देणे आहे

आर्टीझन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती येथे आय.टी.आय. पॅटर्न कोर्स इलक्ट्रिशियन (२ वर्ष) आणि डिझेल मेकॅनिक (१ वर्ष) करिता प्रवेश देणे…

हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एचईसी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एचटीआय) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीन,…

बीड येथील भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या भरपूर जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभाग अंतर्गत 'विमा प्रतिनिधी' नियुक्त करावयाचे आहेत. पात्रता- बीड जिल्ह्याचा रहिवाशी, ग्रामीण भाग- दहावी पास आणि…

भारतीय संरक्षण विभागाच्या तटरक्षक दलात नाविक (सामान्य) पदांच्या जागा

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय अधिनस्त तटरक्षक दलात नाविक (सामान्य) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून…

चंद्रपूर येथे ऑक्टोबर महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या भारतीय सैन्यदलातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा,…

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात यंग प्रोफेशनल (कायदेशीर) पदाच्या ३० जागा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेववरील यंग प्रोफेशनल (कायदेशीर) पदाच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत…

धुळे येथील अजमेर आयुर्वेद महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण २९ जागा

धुळे  येथील श्रीमती के.सी. अजमेर आयुर्वेद महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार…

गोवा येथील कला आणि संस्कृती विभागात विविध पदांच्या एकूण १०२ जागा

संचालक, कला व संस्कृती, संस्कृती भवन, पट्टो, पणजी (गोवा) यांच्या आस्थापनेवर कला शिक्षक, जूनियर स्टेनोग्राफर, जूनियर सांस्कृतिक सहाय्यक, संगीत प्रशिक्षक,…

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ३०० जागा

भारतीय जीवन विमा मंडळ अधिनस्त असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर सहाय्यक/ सहकारी/ सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ३०० जागा…

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये पर्यवेक्षक पदांच्या ८५ जागा

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील पर्यवेक्षक (सुपरवायजर) पदांच्या एकूण ८५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या…

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५५९ जागा

विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथील राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ प्रशिक्षणार्थी आणि ऑपरेटर कम मेकॅनिक प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण ५५९ जागा…

Visitor Hit Counter