Daily Archives

August 13, 2019

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय मंत्रालयात विविध पदांच्या १३ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या मार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक ग्रंथालय व माहिती अधिकारी, उप क्युरेटर, व्यवस्थापक, वरिष्ठ छायाचित्रण अधिकारी, सहायक संचालक व कार्यकारी अभियंता (बांधकाम) पदांच्या एकूण १३ जागा…

भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड अंतर्गत अभियंता पदाच्या एकूण ५ जागा

भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील अभियंता पदाच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे. अधिक…

भारत सरकारच्या ईशान्य अंतरिक्ष अनुप्रयोग केंद्रात विविध पदाच्या १० जागा

भारत सरकारच्या ईशान्य अंतरिक्ष अनुप्रयोग केंद्र (मेघालय) यांच्या आस्थापनेवर वैज्ञानिक/ अभियंता, तांत्रिक सहायक पदाच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची…

मुंबई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये बायोमेडिकल अभियंता पदाच्या जागा

 मुंबई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवरील बायोमेडिकल अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २६ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी…

हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एचईसी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एचटीआय) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीन, वेल्डर, टर्नर, क्रेन ऑपरेटर, फॉर्जर आणि हीट-ट्रेटर…

बीड येथील भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या भरपूर जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभाग अंतर्गत 'विमा प्रतिनिधी' नियुक्त करावयाचे आहेत. पात्रता- बीड जिल्ह्याचा रहिवाशी, ग्रामीण भाग- दहावी पास आणि शहरी भाग- बारावी पास असलेल्या उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. तसेच एमबीए किंवा…

कोलकत्ता-सिक्कीम प्राप्तिकर विभागात खेळाडू उमेदवारांसाठी एकूण २० जागा

भारत सरकारच्या कोलकत्ता आणि सिक्कीम प्राप्तिकर विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या कर सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफ (बहुकार्य कर्मचारी) पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक केवळ खेळाडू उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात…

भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६० जागा

भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा संचालनालय अधिनस्त असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची…

औरंगाबाद येथील रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रात फाउंडेशन बॅचेस उपलब्ध

औरंगाबाद येथील रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रात १२ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) आणि PSI/ STI/ ASO (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) नवीन फाउंडेशन बॅचेस करिता प्रवेश देणे सुरु असून आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 'रिलायबल…
Visitor Hit Counter