Daily Archives

August 8, 2019

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कार्यकारी संचालक पदाची १ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवर कार्यकारी संचालक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०१९ आहे. …

नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ९ जागा

महाराष्ट्र शासनाच्या इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र, नागपूर यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा कामगार पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी…

धुळे येथील अजमेर आयुर्वेद महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण २९ जागा

धुळे  येथील श्रीमती के.सी. अजमेर आयुर्वेद महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील…

गोवा येथील कला आणि संस्कृती विभागात विविध पदांच्या एकूण १०२ जागा

संचालक, कला व संस्कृती, संस्कृती भवन, पट्टो, पणजी (गोवा) यांच्या आस्थापनेवर कला शिक्षक, जूनियर स्टेनोग्राफर, जूनियर सांस्कृतिक सहाय्यक, संगीत प्रशिक्षक, स्टोअर लिपिक, कनिष्ठ लिपिक, चालक, मल्टी टास्किंग स्टाफ/ शिपाई, स्टेज असिस्टंट,…

धुळे जिह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, धुळे यांच्या आस्थापनेवर कार्डिलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी (RBSK), फार्मासीस्ट, स्टाफ नर्स (GNM), प्रोग्राम असिस्टंट, अकाउंटंट, स्टॅटिस्टिक असिस्टंट, BCM, STS (वरिष्ठ…

पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर क्युरेटर पदाची १ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील क्युरेटर पदाची १ जागा भरण्यासाठी  पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १९ ऑगस्ट २०१९  रोजी आयोजित करण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ४ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१९ आहे. अधिक…

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीत पोलीस निरीक्षक पदाच्या ४ जागा

सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर यांच्या आस्थापनेवरील पोलीस निरीक्षक (सेवानिवृत्त अधिकारी) पदाच्या  एकूण ४ जागा भरण्यासाठी पदानुसार  पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील…