Monthly Archives

August 2019

प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये विविध पदांच्या एकूण १६३ जागा

प्रगत संगणन विकास केंद्र, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण १६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ७ जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील कुलसचिव, संचालक, उपविभाग संचालक आणि प्राध्यापक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज…

जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्रात संशोधन सहकारी पदाची १ जागा

नागपूर येथील जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्राच्या आस्थापनेवरील कनिष्ठ/ वरिष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी…

बेंगलोर येथील वीजपुरवठा कंपनीत विविध प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या जागा

बेंगलोर येथील विद्युत पुरवठा कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील (शिकाऊ) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१९ आहे. …

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांच्या रिक्त जागा

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक आणि संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८…

मुंबई येथील महानंद दुग्धशाळेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाच्या मुंबई येथील महानंद दुग्धशाळेच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक आणि उपव्यवस्थापक/ व्यवस्थापक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत…

कारंजा येथे २३४ जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम आणि नगर परिषद (राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान) व इंनानी महाविद्यालय, कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने २३४ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून…

आयटीआय पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन व डिझेल मेकॅनिक करिता प्रवेश देणे आहे

आर्टीझन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती येथे आय.टी.आय. पॅटर्न कोर्स इलक्ट्रिशियन (२ वर्ष) आणि डिझेल मेकॅनिक (१ वर्ष) करिता प्रवेश देणे सुरु आहे. (सोबतची महावितरण पदभरती जाहिरात पहा.) शासन निर्णयानुसार व्यवसाय शिक्षण मंडळाच्या…

पशुसंवर्धन विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक/ परिचर पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या १० ऑगस्ट, १३ ऑगस्ट, १६ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, २० ऑगस्ट आणि २१ ऑगस्ट २०१९ रोजी होणाऱ्या परीक्षा सर्व जिल्ह्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. तथापि सदरील…

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी उपकेंद्र सहाय्यक परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील उपकेंद्र सहाय्यक पदाच्या एकूण २००० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेद्वारांना ती सबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.…
Visitor Hit Counter